या पृथ्विवर, [अगदी पाण्यात सुद्धा] आग का लागते? विचारा अग्निशामकांना.....

फायर ट्रायांगल असे काहीसे ते लोक त्या घटकांना संबोधतात.

  1. ज्वालाग्राही पदार्थाची उपलब्धता. [ उदा. पुरुष ]
  2. ऑक्सिजन चा पुरवठा वा उपलब्धता.[ सुयोग्य वातावरण, उदा. आडोशाची जागा, मद्याचे सेवन, 'आगीत तेल' प्रकारच्या वस्तू,  दृष्य वा अदृष्य, स्पृष्य वा अस्पृष्य,   ]
  3. ज्वालाग्राही पदार्थाच्या ज्वलनांकापर्यंत उष्णता निर्माण करणारी 'ठिणगी'. [ उदा. कामोत्तेजक पेहरावातली स्त्री. ]

अनादी कालापासून अंता पर्यंत हेच घटक या पृथ्वीवर आग लावत आले, लावत आहेत व लावणारच.

आता मला सांगाच कोणीतरी, काय बदलले, बदलते वा बदलणार? " चेंज ईज ओनली कॉन्‍स्‍टंट" च्या पुरस्कर्त्यांनी इकडे अभिप्राय नोंदवावाच.

लेखकाने, सकारात्मक मानसिकतेने, लौकिकाची पर्वा न करता, योग्य प्रश्‍नच उपस्थित केले आहेत. यावरून लेखक खरंच आपला हितमीत्र आहे, हेच सिद्ध होते. प्रश्‍न, आपल्या हिताचेच आहेत.

ही चर्चा स्त्री, मुली, महिलावर्गाला फार फार उपयुक्त ठरावीच. उपरोक्त प्रतीसादांवरुन/ अभीप्रायांवरून त्या वर्गाने आपण " ठिणगी " व्हायलाच जन्माला आलो आहोत का? असा प्रश्‍न स्वतःशीच विचारावा. सकारात्मक विचार सतत करून आपापले 'मन' नियंत्रीत ठेवावेच आणि माझ्या या अभिप्रायावर भाष्य करण्याचे धाडस देखील दाखवावे.

सर्वांचे धन्यवाद.