१ किलो बटाट्यास १०० ग्रॅम कॉर्न फ्लोर वापरावी.

महत्त्वाचेः उकडलेले बटाटे गरम असतानाच चेचून घ्यावेत आणि वरील प्रमाणे कॉर्न फ्लोर मिसळून घट्ट मळून घ्यावेत. बटाट्याच्या गरम लगद्यात कॉर्न फ्लोर शिजून एकजीव होते. आणि कचोरी सुंदर होते.