काळीमिरी पावडर घेण्याऐवजी काळिमिरी भरडसर कुटून ती वापरावी.
मेयॉनेझ ऐवजी (तेही छान लागते, पण... ) कच्चे ऑलिव्ह ऑईल घालून (प्रमाण आवडीनुसार) सॅलड 'टॉस' करून घ्यावे. मस्त लागते.