छान. तुमच्याच शैलीतले लेखन. पुस्तकाचा परिचय करून देण्याची पद्धत आवडली.कुत्रे या विषयी इथेच एक लेखमाला आली होती याआधी. आत्ता शीर्षक आठवत नाही. पेडिग्रीला कुलशील! वा, काय शब्द आहे हा खरंच.