मला काय त्याचेवादा वर प्रकाश टाकणारी ही वास्तववादी कविता

आपल्या दीपोत्सवाला झालरी ज्यांच्या तमाच्या
दान हा अंधार त्यांना मुक्तहस्ते आज देऊ

कोंडवाडा गाव झाला, गाय भाकड, बैल पंगू
गुदमरू येथे कशाला, ह्या जगाची नाळ तोडू
हे विशेष प्रभावी..