एक शंका - पण कॉर्न फ्लोर उपासाला चालते का? उदा. मैदा वगैरे साधारणपणे वापरत नाही.
अर्थात माझ्या स्वतःच्या नातेवाईकांमध्येसुद्धा काही कुटुंबात उपासाला कोथिंबीर, जिरे वापरत नाहीत, काही कुटुंबात वापरतात. तसेच हे पण असेल तर कॉर्न फ्लोर कुटुंबसापेक्ष (व्यक्तिसापेक्ष सारखे) होईल  .