'नजीकच्या भुतकाळात' नाही, तर 'नुकताच'.
भूतकाळातले भूत दीर्घ हवे.
'स्लमडॉग करोडपती सिनेमा' नाही, तर 'स्लमडॉग करोडपती या नावाचा सिनेमा'..
त्या बद्दल नाही, तर त्याबद्दल.
बरच नाही, तर बरंच.
पाहीले नाही, तर पाहिले.
मनोगतावरचा शुद्धिचिकित्सक वापरला असता तर, यातल्या काही चुका तरी घडल्या नसत्या.