अनिल अवचटांच्या दुष्काळी भागातून स्थलांतर करणाऱ्या लोकांविषयीच्या लेखातील उतारा वाटतो आहे हा. लेखाचे/ पुस्तकाचे नाव काही आठवत नाही. पाटील व पाटलिणीविषयी तर काहीच आठवत नाही. (त्यामुळे उलट लेखकाचे नावही चुकीचे असेल असे वाटत आहे.)