अडवून त्यास धरले होते दगडविटांनी
शोधून वाट त्याची गेले निघून पाणी
 - वा वा!

मी बोचलो म्हणाले त्यांना किती ठिकाणी
हेही खरेच, नाही माझी मिठास वाणी
 - छान.
मक्त्याची दुसरी ओळ पहिलीच्या तुलनेत जरा डावी वाटते आहे.