जाम, संग्राम विशेष आवडले. रेशमाचा भावही उत्तम, पण बघतय म्हणायला गडबड वाटली

त्या ऐवजी 'पाहे' कसे वाटेल?

गझल फार आवडली.