कविता, व्यक्त झालेले विचार आवडले.पणहे प्रश्न मी तसेच मध्यात सोडताहे । यात तसेच मधल्या च वर येणारा जोर खटकला. इथे दुसरा एखादा दीर्घ अक्षर शेवटी असणारा शब्द वापरता आला तर चांगले वाटेल असे वाटते.--अदिती