बाकीच्या मुली बहुतेक कारागृहाला विसरल्या होत्या. संध्याकाळी कोणाचीतरी बर्थडे पार्टी होती तिकडे जाण्याचा प्लॅन चालला होता. तिला नवल वाटले. याच मुली आतमध्ये समरसून कार्यक्रम सादर करत होत्या आणि आता इतक्या सुटसुटीत मोकळ्या कशा झाल्या!


 सुंदर निरिक्षण !