ओंगाळवाणे, अश्लिल वा बिभत्स  वर्तन, यांची स्थळ, काळ, वेळेनुसार, व उदात्तीकरणाच्या प्रमाणानुसार व्याख्या, संकल्पना वा कसोट्या बदलू लागल्यात का?


याचे उत्तर होय. तारतम्य नावाची बाब हे व्यक्ती, समाज, स्थल, काल सापेक्ष आहे. याच चर्चेची दहा वर्षांनी आढावा घेतला तर मते बदलू शकतात.
"लपले त्यावरी टपले सारे ओळखीचे चोर गं"