आवडले.. पुढे काय ही उत्सुकता आहेच, पण या निमित्ताने "पेवली" पण वाचून काढली.. ती कथाही विलक्षण सुंदर वाटली.