धन्यवाद. स्टाईनबेक, म्हणजे ग्रेपस् ऑफ रँथ, पर्ल , तेच ना ? पण हे चार्ली माहित नव्हते. वाचायला आवडेलच... अवांतरात अतिशयोक्ती अलंकार वाटतोय :)