उपासाचा मुख्य मुद्दा माझ्याकडून दुर्लक्षित झाला हे खरे. कॉर्न फ्लोर चालायची नाही उपासाला. रोहिणी म्हणतात त्या प्रमाणे साबुदाण्याची पिठी वापरायला हरकत नाही.
बिगर उपासी पदार्थात मात्र कॉर्न फ्लोर वापरावी. बटाट्याच्या आवरणाचा पोत चांगला येतो. आवरण कुरकुरीतही होते.
धन्यवाद.