सर्वोच्च न्यायाधिषत्व आणि राजाचे कर्तव्याधिकार रामाकडे कसे अबाधीत होते ते जाणण्यासाठी खालिल, मुद्दा स्पष्टिकरण.... वाचावे. रामाने वालीला निक्षून सांगितले, की तुझा वध हा मी, सर्वोच्च न्यायाधीष या नात्याने देहदंड आहे. तुला जर माझे न्यायाधीशत्व अमान्य असेल, तर मग, मी राजा, या नात्याने एका पशुतुल्य 'वानराची' मृगया आहे. म्हणजे, शक्तीसंपन्न व पीठासीन असल्यावरही, वालीचे 'कुकर्म' हे त्याच्या वानर जन्माने येणाऱ्या सीमांचे/मर्यादांचे उल्लंघन आहे. दोन्ही परिस्थीतीत मला दोष मुळीच नाही. मुद्दा सुक्ष्म आहेच. पण तो समजून घेणे देखील फार जिकरीचे आहे.
धन्यवाद.!