फारच छान...वाचताना अंगावर सरसरून काटा आला. नर्मदेऽऽऽहर पासून ते कालिंदीपर्यंत जगन्नाथ कुट्यांच्या सर्व पुस्तकांमधून दिसलेली नर्मदेच्या कुशीतली गावं आठवली. पिंजारीच्या कथेबद्दल उत्सुकता आहे. पुढचा भाग लौकर मिळू दे वाचायला.--अदिती