म्हणतो...

अन झाडही तसेच उभे
साजरा करीत सोहळा खोडावर एक वलय वाढल्याचा
......

आपलीही झालीय पानगळ
अन तनूवर पडलाय काळाचा अजून एक विळखा
          याची जाणीवच नाहीये त्याला

हे विशेष आवडलं!