दृष्ट लागण्यासारखी कविता झाली म्हणून की काय, शेवटल्या दोन कडव्यांचे यमक मुद्दाम चुकवलेले दिसते. काजळाची तीट लावल्यासारखे! [ह. घ्या.]
पण खरेच मिलींद, मनोगतावर नेहमी नेहमी त्याच त्या प्रीतीकूजनाच्या कविता वाचून कंटाळा आला होता. असे काही जिवंत काव्य होऊन जाऊ द्या.