वाट जग ह्याचीच पाहे, मी कधी कोषात जातो
रेशमाचा भाव हल्ली वाढला बेफाम आहे
वाव्वा.. फार आवडली कल्पना आणि शेर. काम आणि जामही आवडले. विशेषतः त्यातला मिश्किलपणा. मिश्किलपणाऐवजी सवंगपणाकडे झुकली की गझलेची हझल व्हायला वेळ लागत नाही   गझल छानच. आवडली.