वाट जग ह्याचीच बघतय, मी कधी कोषात जातो
रेशमाचा भाव हल्ली वाढला बेफाम आहे... वा मस्त कल्पना विलास
चार खांदे शोधण्यासाठी निघाले प्रेत माझे
बोलले, " नाहीतरी मज काय दुसरे काम आहे? "... वा
मात्र-
खूपसे हितशत्रू आणिक वानवा नाही रिपुंची.. हा मिसरा वृत्तात खटकतोय..
-मानस६