"बायको पाहून दारी बांधतो अंदाज आम्ही
स्वागताला आज अमुच्या काय जो इतमाम आहे

पत्नीपूजेचा 'गुन्हा' चुकला कुणा; सारेच नवरे
घासतो भांडी कुणी, कोणी गडी घरकाम आहे"          ... मस्तच !