"चार खांदे शोधण्यासाठी निघाले प्रेत माझेबोलले, "शववाहिनीचा फार सध्या दाम आहे"..येउनी टाकून गेला शब्दपाचोळा कवी तोझाड कवितांगण, तुझे ते, खोडसाळा, काम आहे" ... व्वा, झकास !