"तलवार चालवावी दुसऱ्या कुणीहि येथे

माझी सदाचसाठी हातात ढाल आहे

भक्ती स्वतःच करता, मूर्तीस जान देता
वरती तिलाच नमता, तुमची कमाल आहे

जितका जमेल तितका उपभोग घेत जावा
होता 'उद्या' जो 'परवा', आता तो 'काल' आहे"                  ... हे विशेष आवडले, शुभेच्छा !