मी बोचले म्हणालो, ती कोणत्या ठिकाणी?
मी हे तुला कसे पण सांगू मिठीत राणी

ठरवून काल लुटले मॉलात बायकोने
आधी तिला कशाला न्यावे अशा ठिकाणी!


 खोड्या अशा कवींच्या का काढतोस "केश्या"?
 लिहिती कधी तरी हे  असली सुरेल गाणी

झकास!

एक विनंती- दारू जेवढी जास्त तेवढी चांगलीच. कितीदाही आली तरी जरा 'कमी'च असेही काही म्हणतील बॉ. त्यामुळे कितीदा आली आहे हे मोजत बसू नका.