परवाच मला भेटला- खजिल, खांदे झुकलेला
माझाच एक ताजा निर्णय- साफ चुकलेला
कल्पना मस्त. एकदम ठाव घेते. त्यानंतरची एकूण कविताही चांगली कसलेली आणि खुलवलेली आहे. फार आवडली.