" शिस्तीत राहुनी मी बेशिस्त वागणारा
 होतो उशीर तेव्हा रचतो नवी कहाणी

 इच्छा असेल तेव्हा  भेटावयास ये तू
 शोधू नको बहाणे, ठेवू नको निशाणी!"        ... फारच आवडले.. सुंदर रचना, अभिनंदन !