जसे न्युटन ने शोधलेला गुरूत्वाकर्षण अंक कुठे ९.८, कुठे ९.७, कुठे ९.९, कुठे ९.६ असतो. पण फरक किती नगण्य. अशाच 'थोड्याफार' नाही तर फार फार थोड्या फरकाने, सामाजीक तत्त्वे, संकल्पना, व्याख्या वा कसोट्या बदलतात.
सामाजीक उदा. गुन्हेगारी मानसिकतेचे मुळकारण [ root cause] पृथ्वीवर सर्वत्र सारखेच, कुसंग, कुमैत्री, कुवाक्य.......
पोलीसांच्या तपासाचे कोष्टक सुद्धा सारखेच, फरक फार फार थोडा. खोटे वाटत असेल तर विचारा त्यांना. खोटे ठरले तर आम्ही पैज हरू तुमच्याशी. अजून काय म्हणू?