वा, वा म्हणजे वर्गात लाँग टी शर्ट किंवा बुरखे घालून मुली बसल्या म्हणजे सगळे मुलगे विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण!! लेक्चरर्सना हा सोपा उपाय माहीत नसावा.
नाही.
मूळ विधानात मुलींचे तोकडे कपडे हे अभ्यासाक्डे दुर्लक्ष व्हायला पुरेसे (सफिशियंट) कारण आहे असा अर्थ आहे. गरजेचे कारण नाही (नेसेसरी). अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला इतरही गरजेची कार्णे असतील. त्यामुळे मूळ विधान चुकीचे ठरत नाही.
ऐंशी वर्षांच्या म्हातारीवरसुद्धा बलात्कार झाल्याची उदाहरणे आहेत
बलात्कार कामोत्तेजनातून(च) होतो असे नाही तेथे बलात्कारी माणसाची मनस्थिती (विकृत) कारणीभूत होते. शिवाय बलात्कार ही विकृती आहे. कामोत्तेजन हीविकृती नाही. फक्त चुकीच्या वेळेला आणि चुकीच्या ठिकाणी ते होऊ नये.