क्षमा करावी, मी, आपल्या प्रतीसादाला उत्तर देणे योग्य / अयोग्य मला खरेच माहीती नाही. म्हणणे फार फार त्रोटक आहे.
ऊत्प्रेरकः असा पदार्थ, जो रासायनीक प्रक्रियेत, स्वतः प्रत्यक्ष भाग नघेता रासायनीक प्रक्रियेचे त्वरण [ वेग ] वाढवतो.
ही संकल्पना ब.... कार या सामाजीक प्रक्रियेत वापरल्यास असे आढळून येइल की, असे का..... उत्तेजक कपडे या उत्प्रेरकाचे कार्य करतात.
व्याख्या यासाठी दिली, सर्व वाचक "विज्ञान" विषयाचे जाणते नसतात. आपणाला व्याख्येची आठवण देण्याचा वा कमी लेखण्याचा कोणताच उद्देश्य नाही.
धन्यवाद.