माझ्या अत्यंत आवडत्या लेखकाचे पुस्तक. माझ्याकडे अनिल अवचट कलेक्शनच आहे.

त्यांची "... विषयी " सिरिजही छान आहे. उदा. स्वतःविषयी, छंदांविषयी इत्यादी.

स्वतःविषयी या पुस्तकातील "संगोपन" हा लेख माझा अत्यंत आवडता लेख आहे.

                    साती