मी बोचले म्हणालो, ती कोणत्या ठिकाणी?
मी हे तुला कसे पण सांगू मिठीत राणी

ठरवून काल लुटले मॉलात बायकोने
आधी तिला कशाला न्यावे अशा ठिकाणी!

 - हा हा हा.

विडंबन मस्त. मक्त्यातील खोडकर चिमटाही आवडला.