"खूपसे हितशत्रू आणिक वानवा नाही रिपुंची.. हा मिसरा वृत्तात खटकतोय.."
- "त्रू" अनवधानाने दीर्घ टंकला गेला. वृत्तात बसण्यास 'हितशत्रु' असे हवे.
गा ल गा गा । गा ल गा गा । गा ल गा गा । गा ल गा गा
खू प से हित । श त्रु आ णिक् । वा न वा ना । ही रि पुं ची
निदर्शनास आणल्याबद्दल आभारी आहे.