इतमाम - हा शेर अति उत्तम!

ट्रॅफीक - मला इंग्लीश शब्द मराठी कवितेत एवढे आवडत नाहीत. माफ करा. आपल्या रचनेचा आदर आहेच.

एकंदर - दोन शेर जबरदस्त! इतमाम आणि काम!

व्वा!