"शॉर्ट टी शर्ट घालणाऱ्या युवती" ह्या लेखाखाली "ह्यावरून आठवलं" मध्ये "आपल्या संगणकाची सुरक्षितता भाग २" !  बहुधा प्रशासनास ह्या लेखातील व येणाऱ्या प्रतिसादांतील स्फोटक क्षमतेची आधीच कल्पना आली असावी. असो. बाकी, लेखनविषयाबद्दल तुकोबांशी व ज्ञानोबांशी सहमत :

"तुका म्हणे उगी राहावे
 जे जे होईल ते ते पाहावे"

"जो जे वांछील तो ते पाहो"