गरीब भारतियांच्या ..........

थोडेसे विषयांतर होत आहे पण नाईलाज आहे. वरचे विधान अक्षेपार्ह वाटले .  मोठी मोठी घरे  आणि दोन दोन गाड्या ह्या गोष्टी भारतात  कीत्येक लोकाकडे आहेत आणि घर नसलेले , बेरोजगार अमेरिकेत खुप आहेत (त्यात आता दररोज भर पडत आहे).