बरोबर. स्टाईनबेक म्हणजे ग्रेप्स ऑफ रॉथ, द पर्ल, ऑफ माईस अँड मेन वगैरे वालाच. ट्रॅव्हल्स विथ चार्ली मुद्दाम विकत घेऊन वाचण्याएवढं, संग्रही ठेवण्याएवढं चांगलं पुस्तक आहे. (खरं तर स्टाईन बेक पूर्णच, मून इज डाऊन वगैरे असले किरकोळ अपवाद वगळता, संग्रही ठेवण्या सारखा आहे.)
अवांतरात लिहिलेलं सहज आपलं गंमतीनं. ह. घ्या.