जवळपणाचा-दूरपणाचा हा अथांग सागर हेलावे...
तू धूसर रेघ किनाऱ्याची!

नेहमीप्रमाणे सुरेख कविता. प्रत्येक कडव्याच्या समोरापाच्या ओळी विशेष झाल्या आहेत.