अहो गुरुजी काय चालय काय..
भक्ती स्वतः:च करतो, मूर्ती स्वतः:च असतो
वरती स्वतः:स नमतो, माझी कमाल आहे हा हा हा हा हा जबरा..
बावीस, हाय, ओळी, चालू असे परीक्षा हा हा हा हा मुळ कवितेचा सखोल आभ्यास केलेला दिसतो...
केव्हाच लागलेला माझा निकाल आहे
झाले कथून तरिही सोडून जात नाही
ही खोडसाळकीची कसली कमाल आहे! खरोखर आपली कमाल आहे..
(आपला किमान शिष्य)केशवसुमार.