तुम्ही केलेले आरोप आणि मांडलेले मुद्दे गंभीर आहेत. जी काही आकडेवारी तुम्ही दिली आहे ती धक्कादायक आहे. ती कशाच्या आधारे दिली आहे, ते कळल्यास उत्तम. [ भविष्यात तुमचा शब्द विरुद्ध त्यांचा शब्द (योर वर्ड अगेन्स्ट देअर वर्ड) झाले तर .] संबंधितांकडूनही स्पष्टीकरण आल्यास अत्युत्तम.
अमेरिकेतल्या बेएरियात ह्या संमेलनाला महाराष्ट्र सरकारकडून २५ लाख
रूपयांचे अनुदान घ्यावे लागत असेल तर अशी संमलने रद्दच होणे योग्य असे
सौम्य शब्दांत म्हणावेसे वाटते.