आपणास अशा कोणी कन्यका आढळल्यास त्याना अशी जाणिव करून द्यावी. कृपया जास्तही लक्ष देऊ नका, नाहीतर अकारणच अपघात घडेल.शेवटी तुमचा हेतू शुद्ध असला तरी तो सर्वांनाच समजेल असे नाही.