चौकसांनी नमूद केलेली शब्दकरामत अगदी अनावश्यक होती. पण 'तिच्या समाजसेवेची गोष्ट' हे तटस्थ आणि किंचितसे औपरोधिक शीर्षक मला फार सूचक वाटले.