तू चमक दूरच्या ताऱ्याची!
तू झुळुक निसटत्या वाऱ्याची!


तू दूर दूर लुकलुकशी अन्
काळतात रुखरुख वाढवशी
तू हाती येतेस कुठे? मग
का सर्वांगाला जाणवशी?
          ... सुंदर, फार आवडलं !