आम्ही सामान्य माणसे; अर्ध्या हळकुंडानेही पिवळी होणारी! पन्नास टक्क्यानेही हर्षभरित होणारी! पन्नास तर पन्नास! आगे बढो!!
'लक्षणिय' च्या शास्त्रिय व्याख्येसाठी कशास थांबायाचे?