आजकाल बरीच मुले इंग्रजी माध्यमातून शिकत आहेत. महाराष्ट्राबाहेर ते अनिवार्यच! पण महाराष्ट्रातही आपल्या घरच्या मुलांची मराठीशी असणारी नाळ तूटत चालली आहे.

छत्रे बाईनी केलेले उपाय घरोघर व्हायला हवेत. त्या खेरीज या मुलांना ना पु̮.ल. कळतील ना द. मा. मिरासदार! गों. नि., रणजीत देसाई वगैरे मंडळी तर लांबच!