माझ्या मूळ कवितेहून आपण केलेले विडंबन जास्त उल्लेखनीय वाटत आहे.
उत्तम अन मुद्देसूद विडंबन! त्यातही मधुचंद्र काल, बस हाल हाल , माझा निकाल हे फारच आवडले.
उपलब्ध गाल आहे ही ओळ अतिशय उत्कृष्ट!
दखल घेतल्याबद्दल धन्यवाद!