श्री जयंता साहेब?
अहो राग कसला?
परखड मतांचे मनापासून स्वागत!
आपण प्रतिसाद दिल्याने उलट आणखीन उत्साह आला.
आपल्याला या कवितेने अपेक्षित मजा आली नाही याबद्दल माफ करा.
यापुढे मी निश्चीत जास्त चांगली रचना करण्याचा प्रयत्न करीन.
मनापासून धन्यवाद!