स्पर्धेचा निकाल बघता काही निकष वापरले होते का याचीच शंका वाटते. कार्तिकीचे गायन चांगले असले तरी पहिल्या क्रमांकासाठी आर्या, प्रथमेश किंवा रोहित हेच अधिक योग्य दावेदार होते.