मित्रांच्या सुखसमारंभाना जाताना हळुवार चालावे,
त्यांच्या दुःखाच्या क्षणांमध्ये, झटकन पोहोंचाच!
----कायलो [ Chilo]
मैत्रीत तत्परता जपावीच, अन्यथा मैत्री जपल्या जाईल?